.dark-black { color: #000; font-weight: bold; }

*सुचना*

1. शेतमाल विक्रीची तारीख SMS द्वारे कळविण्यात येईल.

2. ओरिजिनल कागदपत्रे २४ तासाच्या आत बाजार समिती शेगांव येथे जमा करावे.

3. शेतमाल विक्रीच्या दिलेल्या तारखेस किवा पुढील 2 दिवसात शेतमाल विक्रीस आनावा.

4. शासनाने ठरवून दिलेल्या निकशानुसार शेतमाल खरेदी केला जाणार.

5. अर्जातील माहिती खोटी अथवा कागदपत्रे अस्पस्ट असल्याचे निदर्शनास आल्यास नोंदणी रद्द करण्यात येईल.

6. तांत्रिक अडचणी मुळे किवा शासनाच्या आदेशानुसार खरेदी बंद झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.


7.सर्व कागदपत्रे दोन प्रतीत संस्थेत सादर करावी. झेरॉक्स प्रत ही नोंदणी वेळेस संस्थेत जमा करावी व ओरिजनल प्रत ही मोजणी वेळेस जमा करावी


8.प्रत्येक 7/12 धारकास स्वतंत्र मोबाईल नंबर देणे बंधनकारक असून नोंदणी करताना येणारा OTP देणे अनिवार्य राहील त्याशिवाय नोंदणी होणार नाही

*आवश्यक*

नोंदणी केलेले सर्व कागदपत्रे (७/१२ उतारा मूळप्रत, बँक पासबुक झेरोक्स व आधार कार्ड झेरोक्स) व नोंदणी अर्जाची पावती
खरेदी सेंटर वर सोबत आणावी अन्यथा शेतमालाची खरेदी होणार नाही.